Good Morning
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा.
जय महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... सुप्रभात सुप्रभात
तथागत गौतम बुद्ध यांच्या
२५६४ व्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे सोबतच समता न्याय आणि बंधुता हे तत्व सांगणारे महान समाज सुधारक, विश्ववंदनीय महाकारूणी भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन.
सुंदर अशा सकाळची सुरवात या
सुंदर अशा गुलाबाच्या 🌹 फूलाने.
शुभ सकाळ
सु़ंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
सूर्य उगवला प्रकाश पडला
आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार
शुभ सकाळ
"दिवसाची सुरुवात गोड आणि कडक
अशा गरमा गरम चहा नी
शुभ सकाळ.
देवाकडे एकच मागणं आहे
त्या त्या जन्माच्या कर्माचे भोग आणि फळ हे त्याच जन्माची मिळू दे.
तुमचा दिवस मौज मस्ती मध्ये जावो.
सुप्रभात.
मनुष्य आणि वृक्ष यांच्याती
एक best उदाहरण.
शुभ सकाळ.
सुंदर दिवसाची ही सुंदर सकाळ
आपणास नवीन उमेद आणि
चेहर्यावर गोड हस्यं देवो.
सुप्रभात
शुभ सकाळ.
जो मनाने आणि विचाराने
प्रेमळ आणि प्रामाणिक राहतो
त्याला कोणीही किती ही फसवले तरी
देव त्याची साथ नेहमी देत असतो.
शुभ सकाळ.
हर हर महादेव.
वेळ आणि नशीब वर कधी ही
गर्व नका करू कारण ,
सकाळ त्यांनची पण होते
ज्यांनची कोणीही आठवण काढत नाही.
शुभ सकाळ.
दिवसाची सुरवात माऊलीच्या दर्शनाने
शुभ सकाळ.
सुंदरते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनयां।।१।।
सुप्रभात
काळ्या मातीचा मस्त की लावूनी टिळा
नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा तुम्हा सर्वांना.
शुभ सकाळ
रूप पाहता लोचनी
सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा.
शुभ सकाळ
दिवसाची सुरवात या
ताज्या आणि फ्रेश फूलानी
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.
सुंदरते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनयां।।१।।
तुळशीहार गळा कांसेपितांबर ।
आवडे निरंतर हेचि ध्यान।। २।।
सासर्याच्या रूपात वडिल मिळो.
सासूच्या रूपात आई मिळो.
दीराच्या रूपात भाऊ मिळो
नंन्दच्या रूपात बहीण मिळो
वहिनीच्या रूपात मैत्रीण मिळो
आणि
नवर्यच्या रूपात चांगला जोडीदार मिळो
हे परमेश्वरा
असं कुटुंब प्रत्येक मूलीस मिळो.
Comments
Post a Comment