Motivational Quotes




⏰ वेळेची एक गोष्ट मला खूप आवडते 
ती म्हणजे, 
वेळ ही कोणासाठी खांबत ही नाही आणि कोणासाठी परत ही येत नाही.👍





रामायन पाहून हे कळले की,
स्त्रीचा आदर तेव्हा पण केला जात नव्हता आणि आता या कलियुगामध्ये पण नाही ❌
मग प्रश्न हा नेहमी पडतो की स्त्रीचा आदर केव्हा केला जाणार? का तिला फक्त तिच पवित्रताच सिध्दच करावे लागणार??




मी थांबणार नाही. 
     I will not be stopped. 



"निंदा करणार्यांना घाबरून आपले
 लक्ष्य🎯सोडू नका कारण,
लक्ष्य मिळाले की निंदा करणार्यांचे 
विचार लगेच बदला जातो".🎭




कधीकधी, 
समस्या फार मोठी नसते. 
आपण लहान पडतो. 
कारण, 
आपण त्यांना हाताळू शकत नाही. 



आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग? 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 





  नातं आणि विश्वास. 
दोघेही मित्र आहेत. 
नांत ठेवा अथवा नका ठेवू.... 
परंतु,
विश्वास नक्की ठेवा. 
कारण जिथे विश्वास असेल 
तिथे नातं आपोआप तयार होत.



लग्नातील ग्रह आणि तारे जूळण्यापेक्षा, 
स्वभावातील विचारातील आणि मनातील 
ग्रहतारे जुळले तर केव्हाही उत्तम राहील. 


आकाशातील गृह,ग्रह आणि तारे 
यांची शांती केल्याने ते शांत होतील 
पण, 
तुमच काय??? 


भागवतगीता मध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की.. 
 जी लोक तुम्हची निंदा करतात भले जरी तुम्ही चांगले करा अथवा वाईट... 
 म्हणून शांततेत तूम्हचे कर्म करत रहा.. 
 निंदा करण्याला घाबरू नका.. 
 निंदा त्याचीच होते जे जिवंत आहेत... 
मेल्यानंतर फक्त तारीफच होत अ
सते... 

हातावरील रेषावर नशीब ठरवू नका, 
कारण नशीब त्यांना पण आहे, 
ज्यांना हातच नाही....
नवरात्रीला देवीच स्वागत जसं
वाजत-गाजत केलं जाते, तसंच स्वागत
मुलगी जन्माला आल्यावर कराव. कारण दोन्ही पण काही दिवसाच्याच पाहुण्या 
असतात. 

गर्भपात थांबवा! 
मुलगी वाचवा! 
तिलाही जगू द्या! 

कोण कसे आहे
हा विचार करण्यापेक्षा आपण कसे आहोत
ह्याचा आधी विचार  करावा. ??? 




प्रेम आणि विश्वास 

प्रेम आणि विश्वास 
हे दोन असे पक्षी आहेत. 
यापैकी एक जरी उडाला तर 
दुसरा आपोआप उडतो. 


आयुष्य

कोण म्हणतं आयुष्य सोप असतं.... 
टेच लागली तरी पुढे जायच असतं, 
एका कानानी एकून दूसर्या कानानी
 सोडून देयचं असतं, 
कधी सुख कधी दु:ख सहन करायचं असतं, 
आयुष्य सोप मुळीच नसतं, 
आयुष्य सोप बनवायचं असतं. 

नातं इतक घट असाव की
बाहेरच्यानी काय घरातील जरी कोनी
आपल्या बदल काही सांगितले तरी 
कानानी एकून दिसनार्या डोळयावर 
विश्र्वास ठेवावे. 




दिसतं तसं नसतं 
मोराला पाहुन कोणी बोलेल का 
की मोर साप सुध्दा खातो. 

Comments

Popular posts from this blog

Good night शुभ राञी

Good morning