Love




कधी कधी खालील तीन अक्षरे आयुष्य बदलून टाकतात. 
१ आय (मी) 
२ लव्ह (प्रेम) 
             ३ यू (तुझ्याशी  करतो) 




         
         बरेच लोक विचारतात कि प्रेम कोणा सारखे असावे , 
            प्रेम फक्त आणि फक्त राधाकृष्णा सारखे असावे.
                    🙏राधाकृष्ण गोपाल कृष्ण 🙏

            


।। आयुष्यातील प्रेमाचा एक रंग 
असाही राधे कृष्ण गोपाल कृष्ण ।। 
❤।।राधे राधे।।❤


एक अशी व्यक्ती जी 
मी जन्माला येण्या आधी आणि 
माझा चेहरा पाहण्या आधी 
माझ्यावर प्रेम करते 
ती म्हणजे 
"माझी आई."

जोडीदार असावा तर असा. 

जो भांडण कमी प्रेम जास्त करणारा
सुखात कमी परंतु दु:खात जास्त साथ देणारा
पुढच्या जन्मा पेक्षा या जन्मी 
आपल्याला समजून घेणारा
आदर,सम्मान देणारा. 

प्रेम, 
विश्र्वास, 
आदर, 
समजूतदारपणा, 
खरेपणा.
यावरच नातं टाकून राहते. 
 नातं


आयुष्यात जो खर प्रेम करतो 
त्याला खर प्रेम मिळत नाही
पण जो खोट प्रेम करतो 
त्याला मात्र खर प्रेम मिळत.

सुप्रभात
आय लव्ह यू मेरी जान
मिस यू. 

प्रेमाला वय नसतं
प्रेमाला बंधन नसतात
प्रेमाला अट नसते
प्रेमाला कायदा नसतो
प्रेमाला मर्यादा नसते
प्रेम हे काहीसाठी भावना आसतात 
तर काहीसाठी हा फक्त खेळ असतो. 

Comments

Popular posts from this blog

Good night शुभ राञी

Good morning