सौंदर्यासाठी काही खास टिप्स.

           सौंदर्यासाठी काही खास टिप्स.

कोणाला नाही वाटत की आपण सुंदर दिसावे छान दिसावे त्यासाठी काही टिप्स :-
१.
लिंबाच्या रसात टोमॅटोचा रस व त्यानुसार काकडीचा रस घ्यावे व त्वचेला लावावे 
(जर तुमच्या व त्वचेवर ते काळे डाग किंवा फोड येत असतील तर हे उपाय करा.)
त्यानंतर पंधरा मिनिटाने ते स्वच्छ थंड पाण्याने धुऊन काढावे.
२.
बेसनामध्ये लिंबाचा रस व दही मिक्स करून चेहर्याला लावा आणि नंतर थोड्या वेळाने गुलाबाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन काढा. 
(त्याने त्वचा मध्ये तेज आणि त्वचा गोरा होण्यासाठी मदत होईल.) 
३.
चंदन पावडर मध्ये गुलाबाचे पानी मिक्स करून त्याची पेस्ट मुरमांच्या जागी लावा व अर्ध्या अर्ध्यातासाने धुऊन काढा. 

वरील सर्व उपाय एकदा नक्की करून पहा. 



Comments

Popular posts from this blog

Good morning